• About
  • Advertise
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Privacy & Policy
  • Contact
  • Contact
  • About
Online News Portal
Advertisement
  • Home
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • निधन वार्ता
  • गुन्हे वार्ता
No Result
View All Result
  • Home
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • निधन वार्ता
  • गुन्हे वार्ता
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home राजकीय

काँग्रेसचे शहराध्यक्ष राजू रेड्डी यांचे समर्थक अनुप भंडारी यांचा १३७ कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश

घुग्घुस शहरात काँग्रेसला खिंडार

editor by editor
September 17, 2024
in राजकीय
0
काँग्रेसचे शहराध्यक्ष राजू रेड्डी यांचे समर्थक अनुप भंडारी यांचा १३७ कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश
0
SHARES
1.7k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

घुग्घुस : येथील काँग्रेसचे युवा नेते व शहराध्यक्ष राजू रेड्डी यांचे समर्थक अनुप भंडारी यांनी रविवार, १५ सप्टेंबर रोजी आपल्या १३७ कार्यकर्त्यांसह राजुरा विधानसभा निवडणूक प्रमुख देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात भाजपात प्रवेश केला. त्यामुळे घुग्घुस शहरात काँग्रेसला खिंडार पडले.

याप्रसंगी राजुरा विधानसभा निवडणूक प्रमुख देवराव भोंगळे यांनी युवा नेते अनुप भंडारी व कार्यकर्ते अजय त्रिवेणी, कविता विष्णुभक्त,एकटम्मा तग्रम, ममता उपलेटी, शकिला सखद, विजया पेरपुल्ला, अजय पचोर, अजय पानम, प्रिन्स सिलका, संजय कोटा, संतोष गणगोणी, रंगा शेट्टी, विजय कोटा, भारत कोंड्रा अशा १३७ कार्यकर्त्याच्या गळ्यात भाजपाचा दुपट्टा टाकून भाजपा पक्षात त्यांचे स्वागत केले.

रविवारला युवा नेते अनुप भंडारी यांचा वाढदिवस असल्याने आणि वाढदिवसाच्या दिवशी भाजपात प्रवेश घेतल्याने केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे, माजी जि. प. सभापती नितु चौधरी, प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा किरण बोढे, भाजपाचे संतोष नुने, विनोद चौधरी, अमोल थेरे, चिन्नाजी नलभोगा, सुचिता लुटे, वैशाली ढवस, सुनील बाम, हेमराज बोंबले, सतीश बोन्डे, विवेक तिवारी, विनोद जंजर्ला, तुलसीदास ढवस, अमीना बेगम व मोठया संख्येत कार्यकर्ते उपस्थित होते.

editor

editor

Stay Connected test

  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
प्रतिभा धानोरकर यांच्या लोकसभा निवडणुकीच्या बुथवरील पैश्यावरून वाद

प्रतिभा धानोरकर यांच्या लोकसभा निवडणुकीच्या बुथवरील पैश्यावरून वाद

June 9, 2024
अखेर.. वर्धा नदीत उडी घेणाऱ्या युवकाचा मृतदेह आढळला

अखेर.. वर्धा नदीत उडी घेणाऱ्या युवकाचा मृतदेह आढळला

December 18, 2023
ओबीसी नेत्यांचा काँग्रेसला रामराम

ओबीसी नेत्यांचा काँग्रेसला रामराम

March 4, 2025
काँग्रेसचे शहराध्यक्ष राजू रेड्डी यांचे समर्थक अनुप भंडारी यांचा १३७ कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश

काँग्रेसचे शहराध्यक्ष राजू रेड्डी यांचे समर्थक अनुप भंडारी यांचा १३७ कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश

September 17, 2024

घुग्घुस काँग्रेस कमेटीच्या नेत्यांवर गुन्हा दाखल करा

0

*मा.ना.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात महर्षी वाल्मीकी जयंती उत्साहात साजरी*

0

भाजपा घुग्घुसतर्फे जश्ने ईद-ए-मिलादून्नबी निमित्त लाडू वाटप

0

*घुग्घुस येथील शिवमंदिरात भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या शुभहस्ते दुग्धाभिषेक व पुजाअर्चना..*

0
लॉयड कंपनीने बौद्ध विहारासाठी जागा न दिल्यास नगराध्यक्ष दीप्ती सोनटक्के आमरण उपोषण करणार

लॉयड कंपनीने बौद्ध विहारासाठी जागा न दिल्यास नगराध्यक्ष दीप्ती सोनटक्के आमरण उपोषण करणार

September 14, 2026
चिमुकल्यांना मातीशी जोडून ठेवण्यासाठी तान्हा पोळा साजरा करणे अत्यंत महत्त्वाचे : विवेक बोढे

चिमुकल्यांना मातीशी जोडून ठेवण्यासाठी तान्हा पोळा साजरा करणे अत्यंत महत्त्वाचे : विवेक बोढे

September 12, 2026
बौद्ध विहारासाठी आंदोलनाचा चौथा दिवस

बौद्ध विहारासाठी आंदोलनाचा चौथा दिवस

September 10, 2026

घुग्घुस पोलीस ठाण्यात गणेश उत्सवानिमित्त बैठकीचे आयोजन

September 1, 2026

Recent News

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • Add (जाहिरात)
  • Uncategorized
  • आरोग्य
  • गुन्हे वार्ता
  • धार्मिक
  • निधन वार्ता
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • शासकीय
  • शैक्षणिक
  • सांस्कृतिक
  • सामाजिक

Recent News

लॉयड कंपनीने बौद्ध विहारासाठी जागा न दिल्यास नगराध्यक्ष दीप्ती सोनटक्के आमरण उपोषण करणार

लॉयड कंपनीने बौद्ध विहारासाठी जागा न दिल्यास नगराध्यक्ष दीप्ती सोनटक्के आमरण उपोषण करणार

September 14, 2026
चिमुकल्यांना मातीशी जोडून ठेवण्यासाठी तान्हा पोळा साजरा करणे अत्यंत महत्त्वाचे : विवेक बोढे

चिमुकल्यांना मातीशी जोडून ठेवण्यासाठी तान्हा पोळा साजरा करणे अत्यंत महत्त्वाचे : विवेक बोढे

September 12, 2026
  • About
  • Advertise
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Privacy & Policy
  • Contact
  • Contact
  • About

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Home
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • धार्मिक
  • निधन वार्ता
  • गुन्हे वार्ता

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!